चौकट
कोरोना पॉझिटिव्ह (वयोगटानुसार)
वय पहिली लाट दुसरी लाट
० ते १९ १२५०३ ७३५९
२१ ते ३० ७३४५ ७०७५
३१ ते ४५ ९२९१ ११३८५
४६ ते ६० १५४९६ ११४८१
६१ ते ७५ ५८९५ ३८३०
७६ ते ९० ४२१६ २७४३
चौकट
कोरोना मृत्यू
वयोगट पहिली लाट दुसरी लाट
० ते १५ ० ०
१६ ते ३० १७ ९
३१ ते ५० २०९ २४३
५१ ते ६० ३५५ ३८५
६१ ते ८० ९६७ ४०८
८१ ते ९० १८५ ७९
९० १७५ १२३
चौकट
तिसरी लाट?
* वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
* तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण वाढणार असले तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण घटणार आहे.
* प्रशासनानेही तिसरी लाटेची शक्यता गृहीत धरून तयारी चालू केली आहे.
* कोरोनाने प्रत्येक वयोगटाला ‘टार्गेट’ केले असले तरी त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे.
कोट
कोरोनाबाधितांची संख्या सध्या स्थिर असली तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी टास्क फोर्स करण्यात आला असून जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करण्यात येत आहे.
चौकट
कोरोनाबाधितांमध्ये सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लागण होण्याचे प्रमाण गेल्यावर्षी अधिक होते. दुसऱ्या लाटेत मात्र सहव्याधींसह कोणतीही लक्षणे नसतानाही पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.