शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:11 IST

जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियाकरीता 47 हजार 700 रुपए आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांच्यातर्फे महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर माने व सचिव अंजुमन रशिद खान यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देशहिद जवानांच्या कुटूंबियांना ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आर्थिक मदतएकूण 47 हजार 700 रुपए मदतीचा धनादेश

सांगली : जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्याकुटूंबियाकरीता 47 हजार 700 रुपए आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांच्यातर्फे महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर माने व सचिव अंजुमन रशिद खान यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियाकरीता आर्थिक मदतीबाबत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाना प्रादेशि‍क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानास प्रतिसाद देत लिंगनूर, सोनी,सुभाषनगर, मिरज, शिराळा येथील ज्येष्ठ नागरिक संघासह जिल्ह्यातील इतर ज्येष्ठ नागरिक संघाकडून प्रादेशिक विभागाकडे प्राप्त मदतीतून एकूण 47 हजार 700 रुपए मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे काशिनाथ काळे, आनंदराव अमृतसागर, प्रल्हाद महाजन, जगन्नाथ मोरे, बाळासाहेब शिरोटे, सुधीर नाईक, चेलनादेवी खुरपे, मुश्ताक शेख आदि उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली