शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस पूर व्यवस्थापनात अपयशी ठरले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, ...

सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.

सांगलीत पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली. अंकलीसह काही गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या महापुराचे नियोजन योग्यपद्धतीने केले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करून नियोजन केले आहे. अलमट्टीतून मोठा विसर्ग सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात २०१९ची महापूर परस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.

जलसंपदा विभागाचे नियोजन कमी पडल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा आरोप चुकीचा आहे. २०१९ मध्ये पश्‍चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला त्यावेळी तत्कालीन सरकारचे नियोजन चुकलेले होते, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. अमित शिंदे, सुरेश पाटील, विष्णू माने आदी प्रमुख उपस्थित होते.