शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ईटीएस मशिनमुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येणार :अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:39 IST

collector Sangli : जमिनीच्या मोजणीची तसेच वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशिन महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येईल. तसेच भूमि अभिलेख विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देईटीएस मशिनमुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येणार :अभिजीत चौधरी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयास 6 ईटीएस मशिन प्रदान

सांगली : जमिनीच्या मोजणीची तसेच वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशिन महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येईल. तसेच भूमि अभिलेख विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयास 6 ईटीएस मशिन प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, तहसिलदार (महसूल) शरद घाडगे, प्रभारी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख रोहिणी सागरे, उपअधिक्षक भूमि अभिलेख ज्योती पाटील, वर्षा सुर्यवंशी, अशोक चव्हाण उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मोजणीच्या कामामध्ये गतीमानता यावी, जिल्ह्यातील जनतेची प्रलंबित मोजणीची कामे तातडीने व्हावीत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020-21 मधील नाविण्यपूर्ण योजनेतून तालुकास्तरीय कार्यालयांना 6 ईटीएस मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनव्दारे प्रलंबित भूसंपादन मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करता येणे शक्य आहे.

इस्लामपूर, तासगाव, पलूस, खानापूर, विटा व वाळवा कार्यालयांसाठी प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिन्स अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या आहेत. या मशिनचा वापर नियमित भूमापन, भूसंपादन प्रकरणे, गौण खनिज मोजणी प्रकरणे, गावठाणातील मिळकतींची मोजणी व इतर मोजणी प्रकरणे अचुकतेने व वेळेत पूर्ण करण्याकामी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली