शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांचे आंदोलन : अधिकारी, कर्मचा-यांची अन्यायी वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:49 IST

संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला.

ठळक मुद्देवीज कनेक्शन न देता वीज बिले देण्यात आली आहेत.

विटा : शेती, घरगुती, व्यापार व उद्योजक वीज ग्राहकांसह शेतकºयांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पलूस व कडेगाव तालुक्यातील वीजग्राहक व शेतकºयांनी महावितरणविरोधात मंगळवारपासून विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. देवराष्ट येथील प्रा. श्रीदास होनमाने, पलूसचे राजाराम अनुसे आणि सुग्रीव बुचडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपोषणात वीजग्राहक व शेतकरी सहभागी झाले आहेत.महावितरण विभागाने वीजग्राहक शेतक-यांवर सातत्याने अन्याय केला आहे. वीज कनेक्शन न देता वीज बिले देण्यात आली आहेत. घरगुती मीटरचे छायाचित्र न काढता ग्राहकांना वीज बिले दिली आहेत. त्यामुळे चुकीची दिलेली वीज बिले माफ करावीत, तसेच भ्रष्ट अधिका-यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, यासह विविध मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

यावेळी उपोषणकर्त्यांच्यावतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, महावितरणचे कार्यकारी अभियंता कदम यांना निवेदन देण्यात आले. संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला.यावेळी उत्तम चोथे, महादेव होवाळ, महेश फासे, सूर्यकांत बुचडे, गोरखनाथ औंधे, अर्जुन दिवटे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली