शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कुपवाडमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके, नातेवाइकांनी पुन्हा केले अंत्यसंस्कार 

By श्रीनिवास नागे | Updated: May 8, 2023 14:26 IST

या घटनेने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

कुपवाड (सांगली) : शहरातील एका स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर नातेवाइकांनी ते अवयव गोळा करून पुन्हा अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.कुपवाड शहरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. रात्री उशिरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मृतदेह दहन केल्यानंतर नातेवाईक निघून गेले. सकाळी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाला नातेवाईक आले असता अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नातेवाइकांनी ते अवयव गोळा करून पुन्हा त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.शहरातील स्मशानभूमीत कायमस्वरूपी कामगाराची नियुक्ती करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कराशहरातील मुख्य रस्त्यालगत चिकन, मटण दुकाने आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. ‘डाॅग व्हॅन’ आली की, कुत्री गायब होतात. एक किंवा दोन कुत्री पकडून कामगिरी झाली, असे म्हणून डाॅग व्हॅन निघून जाते. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलासह, महिला, शालेय विद्यार्थी व पादचारी नागरिकांवर हल्ले केले आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली