शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:56 IST

२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

ठळक मुद्देसांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे मागणी रक्कम आमच्याकडून वसूल करु नये : आयुक्तांना निवेदन

सांगली,5  : २००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थी व समाज कल्याण विभाग यांच्यातील मध्यस्थी म्हणून महाविद्यालयांनी काम केले आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याचे काम महाविद्यालयांनी केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडले आहेत. आता त्यांनी घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम कशी वसूल करणार? नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळ्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरु ठेवावी. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा. शिष्यवृत्ती वसूलीबाबत महाविद्यालयांना दिलेली पत्रे रद्द करावीत, अशी मागणी केली आहे.

यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कसणे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुरळपकर, उज्वला पाटील, सचिव डॉ. एस. आर. पाटील, खजिनदार डॉ. बी. व्ही. ताम्हणकर उपस्थित होते.