शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

इन्साफ फाऊंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील इन्साफ फाऊंडेशन व सावली बेघर निवारा केंद्रातर्फे अडीच हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील इन्साफ फाऊंडेशन व सावली बेघर निवारा केंद्रातर्फे अडीच हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यापैकी १,३०० किट रिलायन्स फाऊंडेशनने देऊ केले.

लॉकडाऊन काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना मदतीसाठी इन्साफ फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर आणि सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. सांगली, मिरजेसह जत, कवठेमहांकाळ, डफळापूर, विटा, तासगाव, इस्लामपूर, कवलापूर, बुधगाव, माधवनगर परिसरात वाटप झाले. आणखी तीन हजार कुटुंबांना वाटप केले जाणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले. उपक्रमात इन्साफ फाऊंडेशनचे निखिल शिंदे, रफीक मुजावर, रेहमत मुजावर, प्रसाद रिसवडे, श्रीकांत कुंभार, सतीश भोसले, नितीन पाटील, धनंजय वाघ, नितेश बसागरे, सचिन कदम, स्वप्निल शिंदे, मुसा समडोळे, मुदस्सर बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाग घेतला.