शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मोहन माळी यांना अटक

By हणमंत पाटील | Updated: January 31, 2024 10:02 IST

जातीवाचक बोलून तिचा अपमान केला आहे, अशी संबंधित तरुणीने फिर्याद दिली आहे.

कवठेमहांकाळ: अथणी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीशी अश्चिल वर्तन करून जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल कवठेमहांकाळ तालुक्यातील मोहन माळी बोअरवेलचे मालक व अलकुड एस येथे असलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल स्कुलचे संस्था चालक मोहन शिवलिंग माळी (वय ४२, रा.कवठेमहांकाळ) यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिसांनी विनयभंग व ओट्रोसिटीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल केला. संशयित आरोपी मोहन माळी यांना पोलिसांनीअटक केली आहे.

पोलिसांनी माहिती दिली. ते म्हणाले, ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कवठेमहांकाळ येथे नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या मोहन माळी बोअरवेल्स कार्यालयात फिर्यादी तरुणीस कामास होती. त्या तरुणीशी अश्लिल हावभाव करून व अश्लिल व्हिडीओ दाखवले. तरुणीशी अश्चिल वर्तन केले. तसेच जातीवाचक बोलून तिचा अपमान केला आहे, अशी संबंधित तरुणीने फिर्याद दिली आहे.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात माळी यांच्यावर विनयभंग व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी माळी यास अटक केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे करीत आहेत. एका शैक्षणिक संस्था चालकांवर अश्या प्रकारचे कृत्ये केल्याने या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सहका-यांवरही गुन्हा दाखलची मागणीसदर गुन्ह्यातील पीडित तरुणी मोहन मोळी बोअरवेल्स कार्यालयात काम करीत होती. त्या तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन तीच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीस न्याय मिळाला पाहिजे, तसेच माळी यास मदत करणारे त्याचे सहकारी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विशाल वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस