शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’च्या मालमत्तांचा लिलाव करू : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:10 IST

गुंतवणूक रकमेला भरमाठ व्याजाच्या आमिषाला बळी पडून ‘मैत्रेय’ ग्रुप या खासगी संस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यास शासन कटिबद्ध आहे.

ठळक मुद्देसांगलीतील बैठकीत गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न

सांगली : गुंतवणूक रकमेला भरमाठ व्याजाच्या आमिषाला बळी पडून ‘मैत्रेय’ ग्रुप या खासगी संस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यास शासन कटिबद्ध आहे. यासाठी मैत्रेयच्या मालमत्तांचा लिलाव केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. लिलावाचा निर्णय मुंबईत उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तो येत्या १७ जानेवारीला आहे, असेही त्यांनी सांगितले.

केसरकर सोमवारी सांगली दौºयावर होते. पोलीस मुख्यालयातील बहुुउद्देशीय सभागृहात त्यांनी मैत्रेयच्या गुंतवणूक, एजंटांची बैठक घेतली. गुतंवणूकदारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, संपूर्ण राज्यभरात या संस्थेविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. राज्यस्तरावर याचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाºयाची नियुक्ती केली आहे. गुंतवणूकदार व एजंट यांच्यात संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांनी काळजी घ्यावी. गुंतवणूकदारांच्या तक्रीरींची नोंद करावी. त्याचा अहवाल जिल्हा पोलीसप्रमुखांना सादर करावा. नाशिकमध्ये न्यायालयाच्या निर्णयामुळे संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव करुन गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आहे. येत्या १७ जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात लिलावाबाबत निर्णय आहे. गुंतवणूकदारांनी आणखी काही महिने धीर धरावा.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, जिल्हा पोलीसप्रमख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.गुंतवणूक ९० हजार कोटींचीकेसरकर म्हणाले, मैत्रेयमध्ये सांगली जिल्ह्यातील ९० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूकदार फार छोटे आहेत. वानलेसवाडी, राम मंदिर, हॉटेल सरोवर याठिकाणी संस्थेच्या जमिनी आहेत. या जमिनींची ३३ कोटी रक्कम येऊ शकते. न्यायालयाने लिलालाचा आदेश दिल्यानंतर या जमिनींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी १९ कोटींची रक्कम जप्त केली आहे. गुंतवणूकदारांना कमी-जास्त प्रमाणात रक्कम मिळून जाईल. 

टॅग्स :SangliसांगलीDeepak Kesarkarदीपक केसरकर