शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दलित महासंघाचा सांगलीत दंडवत मोर्चा, महापालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:25 IST

सांगली महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देदलित महासंघाचा सांगलीत दंडवत मोर्चानागरी सुविधांची मागणी : महापालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

सांगली : महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दंडवत मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. कर्नाळ रस्ता, शिवनगर, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौक, दत्तनगर, साईनगर, वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रस्ता, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, शिंदे मळा, लक्ष्मीनगर या भागात रहात असलेल्या बहुजन समाजाला विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. तरीही याठिकाणी कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत.

महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्तांनी जाणीवपूर्वक या भागाला सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा जाब विचारला, तर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. विकास कामे सुरू न केल्यास पालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले आहे.जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, दिलीप शेलार, वनिता कांबळे, विक्रम भिंगारदिवे, उषा मोहिते, शोभा देवकुळे, सुनील वारे, राकेश चंदनशिवे, राजू खैरे, कल्पना चव्हाण, विठाताई देवकुळे, शोभा सालपे, सागर कांबळे, शीतल मोहिते यांच्यासह लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झाली होती. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका