शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : तासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:50 IST

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.

ठळक मुद्देतासगाव शहरात १० जुलैपर्यंत शटरबंदनागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन

तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील २२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एका खासगी रुग्णालयातील चार कर्मचारी, सोनोग्राफी सेंटरमधील एक तंत्रज्ञ व बोरगाव (ता. तासगाव) येथील एका महिलेचा समावेश आहे. सध्या तासगाव शहरात सहा, तर वाघापूर, बोरगाव, गव्हाण, शिरगाव, वायफळे व पेड आदी गावात १४ असे २० रुग्ण आढळून आले आहेत.या सर्वांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. अनेकांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. सावळज व तासगाव येथील रुग्णालयातील डॉक्टरांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ठिकठिकाणी कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्य रस्ता वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तातडीने तासगाव तहसील कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांना कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिकांना नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, तसेच तासगाव शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक्षा समितीने आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असल्याने दि. १० जुलैपर्यत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली