शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : इस्लामपुरात मास्क उरला फक्त फॅशनसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:51 IST

इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे.

ठळक मुद्देइस्लामपुरात मास्क उरला फक्त फॅशनसाठीरस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे.इस्लामपूर शहरात प्रशासनाने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले आहेत. सध्या चौका-चौकातील वाहतूक ठप्प होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला नागरिकांनी हरताळ फासला आहे. हीच अवस्था बाजार समिती आवारात आहे. सकाळच्या सत्रात बाहेरून येणाºया भाजीपाल्याचा लिलाव होतो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जातो.

बहुतांशी व्यापारी आणि ग्राहक तोंडाला मास्क न लावताच लिलावात भाग घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. या परिसरात गुटखा खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. थुंकल्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सॅनिटायझरची सोय नाही. बाजार समितीचे कर्मचारी केवळ शेतकऱ्यांकडून कर वसुली करताना दिसतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली