शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:48 IST

Collector CoronaVIrus Sangli : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोना दहशतीमुळे जनमानसात भिती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, आजाराची भीती, समज गैरसमजामुळे मानसिक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यविश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..! ह्ण हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोना दहशतीमुळे जनमानसात भिती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, आजाराची भीती, समज गैरसमजामुळे मानसिक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..!  हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांच्या मनावरही परिणाम होत आहे. यातून व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाविषयी अकारण भीती कमी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा उपयोग होईल. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था काम करणार आहे. मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञ मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहेत.त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी