शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 17:36 IST

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन : डॉ. अभिजीत चौधरीनिवासी उपजिल्हाधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा टोल फ्री नंबर 1077 आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली जिल्ह्यामध्ये सदयस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी खाजगी व शासकीय रूग्णालेय अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण हे दोन्ही रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल करुन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, तक्रार निवारण कक्ष 24 तास कार्यान्वीत असून 24 तासांसाठी कर्मचाऱ्यांंच्या तीन शिफ्टमध्ये नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. सबंधित तक्रार निवारण कक्षाकडील टोल फ्री नंबरवर प्राप्त होणा-या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबधित हॉस्पीटल प्रशासन व नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय / पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी / लेखा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये 04 तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी