शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ई-पासच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला बसणार चाप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:38 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्हांतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासच्या कटकटीतून जनतेची सुटका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे. यामुळे ई-पासच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटीलाही चाप बसणार आहे.

ठळक मुद्देई-पासच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला बसणार चाप? जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्हांतर्गत प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ई-पासच्या कटकटीतून जनतेची सुटका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासन यावर लवकरच निर्णय घेणार आहे. यामुळे ई-पासच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटीलाही चाप बसणार आहे.कोरोनामुळे प्रवासाला कोणी तयार होत नसताना, अत्यंत आवश्यक कारणासाठीच पासला अर्ज केला जात असे. तरीही महा ई सेवा केंद्र, सेतूसह इतर ठिकाणाहून तात्काळ पाससाठी ५०० ते हजार रुपये उकळण्यात येत होते. विशेष म्हणजे पास मिळण्याची मुदत तीन ते चार दिवसांची असताना, रक्कम पोहोच केली की काही तासात हा पास मिळत होता.कोरोनामुळे अगोदरच जनता मेटाकुटीला आली असतानाई-पासच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीलाही जनता कंटाळली होती. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी वारंवार होत होती. प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने, अखेर शनिवारी केंद्रीय गृह सचिवांनी राज्यांना पत्र पाठवून, ही अट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. आता यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी