शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-महानगरपालिका व नगरपरिषद कार्यक्षेत्रात दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने सकाळी व दुपारी सुरू राहतील अशा तऱ्हेने दुकानांच्या वेळा ठरवाव्यात.

ठळक मुद्दे महानगरपालिका व नगरपरिषद कार्यक्षेत्रात दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवाबाजारपेठांमधील वाहनांची गर्दी कमी करा - जिल्हाधिकारी 

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने सकाळी व दुपारी सुरू राहतील अशा तऱ्हेने दुकानांच्या वेळा ठरवाव्यात.याकरीता तात्काळ व्यापारी असोसिएशनची बैठक आयोजित करून याबाबतचे निर्देश द्यावेत व तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिका व सर्व नगरपरिषद प्रशासनास दिले आहेत.बाजारपेठांमधील वाहनांची गर्दी कमी करा - जिल्हाधिकारी  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शहरी भागातील प्रमुख बाजारपेठांमधील व अन्य ठिकाणी प्रवासी वाहनांमुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक ते पर्यायी मार्ग किंवा दिवसाआड वाहतूक किंवा वेळेत बदल किंवा अन्य योग्य त्या उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस विभागास दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली