चरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खाली असलेल्या येळापूर, मेणी, नाठवडे, पणुब्रे, काळुदरे, करुंगली या उपकेंद्रांत ही लस दिली जाणार आहे. करुंगली येथील उपकेंद्रात लसीकरणाचा प्रारंभ वैद्यकीय अधिकारी जमादार यांच्या हस्ते झाला. यावेळी आरोग्य सहाययक एन. एम. मुल्ला, उपकेंद्र कर्मचारी गेनजे, डॉ. नायकवडी, आशा स्वयंसेविका, मदतनीस आदी उपस्थित होते.
शिराळा पश्चिम भागात कोरोना लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST