शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : घरपोच सेवा : कोरोनाप्रश्नी उपाय नवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:22 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किराणा माल, भाजीपाला व दूध घरपोच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेले दोन दिवस रस्त्यावर झालेली गर्दी पाहायला मिळाली नाही. नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कामात स्वत: सहभाग घेतला आहे. काही जणांनी वस्तू पोहोच करण्यासाठी तरुणांची पथके तयार केली, तर काहींनी दुकानात बाहेर सर्कल काढून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देघरपोच सेवा : कोरोनाप्रश्नी उपाय नवामहापालिकेने प्रसिद्ध केली १९६ किराणा दुकानदारांची यादी

सांगली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किराणा माल, भाजीपाला व दूध घरपोच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेले दोन दिवस रस्त्यावर झालेली गर्दी पाहायला मिळाली नाही. नगरसेवकांनी प्रशासनाच्या या कामात स्वत: सहभाग घेतला आहे. काही जणांनी वस्तू पोहोच करण्यासाठी तरुणांची पथके तयार केली, तर काहींनी दुकानात बाहेर सर्कल काढून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले.बुधवारी १९ ठिकाणी भाजीपाला केंद्रेही सुरू केली. पण या भाजीपाला केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिकेने भाजीपाला केंद्रे बंद केली. तीच अवस्था किराणा माल दुकानांसमोरही होऊ लागली. अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांनी किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, दूध विक्रेते यांची बैठक घेऊन, घरपोच सुविधा देण्याचा निर्णय घेतला.महापालिकेने १९६ किराणा दुकानदारांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह प्रसिद्ध केली आहेत. प्रत्येक वॉर्डनिहाय किराणा माल पोहोच केला जाणार आहे. तसेच जवळपास २४ दूध विक्री केंद्रांची यादी जाहीर केली आहे, तर प्रत्येक वॉर्डात ५ भाजी विक्रेते, याप्रमाणे सुमारे शंभर भाजी विक्रेत्यांचे मोबाईल नंबर व नाव जाहीर केली आहेत.परिणामी गुरुवारी सकाळी शहरातील भाजी मंडईत व किराणा दुकानांसमोर होणारी गर्दी कमी होती. दुपारनंतर तर पूर्ण शहरातच घरपोच सेवेमुळे चित्र बदलून गेले.  फारसे नागरिक रस्त्यावर उतरले नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली