शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३२ जणांना कोरोना; ४३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ३२ जणांना कोरोनाचे निदान झाले. उपचार घेत असलेल्या ४३ जणांनी कोरोनावर मात केली असून, ...

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ३२ जणांना कोरोनाचे निदान झाले. उपचार घेत असलेल्या ४३ जणांनी कोरोनावर मात केली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. यात कडेगाव, खानापूर आणि वाळवा तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १७२० वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

उपचार घेत असलेल्या ३७६ रुग्णांपैकी ६४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, यातील ५४ जण ऑक्सिजनवर, तर १० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शुक्रवारी आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ४८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १४४० जणांच्या तपासणीतून १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोलापूर जिल्हयातील एकास कोराेनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७१९७

उपचार घेत असलेले ३७६

कोरोनामुक्त झालेले ४५१०१

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२०

शुक्रवारी दिवसभरात

सांगली २

कडेगाव ८

मिरज तालुका ६

खानापूर ३

तासगाव, शिराळा, जत प्रत्येकी २

पलूस, वाळवा प्रत्येकी १