शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण..

By संतोष भिसे | Updated: October 3, 2022 19:00 IST

शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या.

सांगली : म्हैस आणि म्हैसवर्गीय जनावरांच्या वाहतुकीसाठी शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. वाहतुकीसाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले निगेटिव्ह पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.राज्यात लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार, वाहतूक आदींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शेळ्या, मेंढ्यांना लम्पीचा संसर्ग होत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर निर्बंधांतून सूट देण्यात आली, त्यामुळे त्यांचे बाजार भरु लागले. खरेदी-विक्री सुरु झाली. म्हैस आणि म्हैसवर्गीय जनावरांनाही लम्पीची गंभीर लागण होत नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यात लम्पीचा फैलाव सुरु झाल्यापासून एकाही म्हैशीचा मृत्यू झालेला नाही. संसर्ग झालेल्या म्हैशींमध्ये गंभीर लक्षणे नाहीत, त्यामुळे त्यांनाही निर्बंधांतून सूट देण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, लम्पीचा संसर्ग झालेल्या एक किलोमीटर परिसरात म्हैशींची वाहतूक करता येणार नाही, पण त्याबाहेरील परिसरात वाहतुकीला परवानगी असेल. त्यासाठी त्यांची पीसीआर चाचणी सक्तीची आहे. ती निगेटिव्ह असेल, तर वाहतूक करता येईल. बाजारातही नेता येईल. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या. आता म्हैसवर्गीय जनावरांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग