शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरुल येथे रस्ते कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

पेठ : सुरुल ग्रामस्थांची मागणी असलेल्या सुरुल ते भटवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव ...

पेठ : सुरुल ग्रामस्थांची मागणी असलेल्या सुरुल ते भटवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

सुरुल (ता. वाळवा) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामास प्रारंभ करण्यात आला; त्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामास २५/१५ योजनेतून सुमारे १८ लाख रुपये मंजूर केले आहेत. अनेक दिवसांपासून मागणी होत असलेले सुरुल ते भटवाडी रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल. गावात होत असलेली कामे दर्जेदार कशी होतील यावर नागरिकांनी लक्ष ठेवावे. गावाच्या विकासात्मक बदलात ते महत्त्वाचे आहे.

पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार नाईक यांच्याहस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस मंजुषा पाटील, माजी सरपंच संदेश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी सरपंच मारुती कांबळे, सतीश, संतोष, सचिन, प्रकाश, चंद्रकांत, अमोल, राजेंद्र, संजय, तुकाराम व बबन पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीला पाटील, मनीषा पाटील, सीमा पाटील, माणिक बंडगर, अशोक पाटील, श्रीरंग मदने, कुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते. उपसरपंच बंडोपंत नांगरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी :

सुरुल (ता. वाळवा) : येथे २५/१५ योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करताना आमदार मानसिंगराव नाईक, शेजारी शंकरराव चव्हाण, मंजुषा पाटील, बंडोपंत नांगरे आदी मान्यवर.