सिटी इव्हेन्टस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:28+5:302021-01-25T04:26:28+5:30

- सांगली : पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव. गायन, वादन व नृत्य. भावे नाट्यगृह. दु. २ - सांगली : ...

City Events | सिटी इव्हेन्टस

सिटी इव्हेन्टस

Next

- सांगली : पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव. गायन, वादन व नृत्य. भावे नाट्यगृह. दु. २

- सांगली : कोळी महादेव समाजाचा वधू-वर मेळावा. नगरवाचनालय सभागृह. दु. १

- मिरज : संस्कार भारतीतर्फे भारतमाता पूजन. अनुराधा गोरे यांचे ‘ओळख सैन्यदलाची’ व्याख्यान. खरे मंदिराचे मुक्तांगण सभागृह. सायं. ६

- माधवनगर : ज्ञानेश्वरी पारायण. प्रभाकर जोशी यांचे कीर्तन. विठ्ठल मंदिर, प्रताप इस्टेट. दु. ४

- मालगाव : कृषीशास्त्र विभागातर्फे कृषी महोत्सव. एस. एम. हायस्कूल. स. १०

- बेडग : सोंगटी स्पर्धा. सिद्धेश्वर मंगल कार्यालय. स. १०

- इस्लामपूर : फुटबॉल क्लबतर्फे फुटबॉल स्पर्धा. जयंत पाटील खुले नाट्यगृह. सायं. ७

- इस्लामपूर : बौद्ध उपासक मेळावा. मान्यवरांचा सत्कार. तक्षशीला विहार. स. ९

- कासेगाव : श्रमिक मुक्ती दलाचे ३३ वे अधिवेशन. क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन आणि प्रबोधन संस्था. स. ११

- जत : मराठी पत्रकार परिषदेतर्फे पुरस्कार सोहळा. साईप्रकाश मंगल कार्यालय. सायं. ५

--------

Web Title: City Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.