शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमध्ये आंबेडकर नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:26 IST

MahatmaFuleJayanti Sangli : सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जय भिम मंडळातर्फे क्रांती ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीमध्ये आंबेडकर नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

 संजयनगर /सांगलीसांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जय भिम मंडळातर्फे क्रांती ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अनिल साबळे .हर्षल कांबळे,लक्ष्मण कांबळे, सचिव प्रथम कांबळे ,रोहित माने ,किरण कांबळे.अजय कांबळे, नितीन कोठावळे प्रवीण कांबळे ,सर्जेराव कांबळे संभाजी कांबळे, ज्योतीराम कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात करण्यात आली.

सकाळी साडेनऊ वाजता पंचशील ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन होणार आहे, त्यानंतर पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती आपापल्या घरीच उत्सव साजरे करावेत असे आवाहन जय-भीम मंडळाच्या वतीने करण्यात आले. 

 

टॅग्स :Mahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSangliसांगली