शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील या गावांची कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 17:45 IST

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे  या बाधित क्षेत्रात अधिसूचित केलेले कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.​​​​​​​

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील या गावांची कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्दहद्दीत एकही नवीन रूग्ण नाही

सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे  या बाधित क्षेत्रात अधिसूचित केलेले कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी देण्यात आलेले आहेत.खानापूर तालुक्यातील बलवडी-खा 

भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित केले होते.  बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. १९ मे रोजी निदर्शनास आला होता, त्यानंतर तर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून २८ दिवसांचा कालावधी १६  जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी जारी केलेली दि. १७  मे २०२० ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. १७ जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. १७ जून पासून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

खानापूर तालुक्यात बलवडी-खा हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. 

बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 19 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 16 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 17 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 17 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती) आटपाडी तालुक्यात जांभुळणी (गावडे वस्ती) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 23 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 19 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 24 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 19 जून पासून करण्याचे आदेश  केलेले आहेत.आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 21 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 18 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 23 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 18 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर)आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 23 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही.

शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 19 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 23 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 19 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली