शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल केलेला दंड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:25 IST

Sangli Hospital : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेला  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी एक लाख रुपये दंड केला होता, मात्र आयुक्तांच्या आदेशाने तो रद्द करून अवघे पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. 

ठळक मुद्दे जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल केलेला दंड रद्द आयुक्तांच्या आदेशाने अवघे पंचवीस हजार रुपये वसुल

संजयनगर/सांगली  : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेला  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी एक लाख रुपये दंड केला होता, मात्र आयुक्तांच्या आदेशाने तो रद्द करून अवघे पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. 

गुरुवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी दुदनकर  हॉस्पिटलला भेट दिली व एक लाख रुपये दंड रद्द करुन फक्त पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. याबाबत नागरिकांच्यातुन उलटसुलट चर्चा आहे.

या भागामध्ये या हॉस्पिटलचा कचरा बाहेर टाकल्याबद्दल नागरिकांनी तक्रार केली, त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली होती. यानंतर डॉक्टर महेश दुदनकर यांनी एक लाख रुपयाचा धनादेश स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांच्याकडे सुपूर्त केला होता. आता महापालिकेने पंचवीस हजार रुपयाचा दंड वसुल का केला याबाबत चर्चा आहे.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दुदनकर हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर या हॉस्पिटलला पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला. ही 75 हजार रुपयाची माफी का देण्यात आली, नेमकं कोण कोणाच्या दबावाला बळी पडले याबाबत माहिती मिळाली पाहिजे. 

- समीर बारवाले, युवा नेते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगलीcommissionerआयुक्त