शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणी येथे बैलगाडी शर्यततीत मारामारी; दोन जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 12:32 IST

मेरवे खोरा येथे शनिवार रोजी बैलगाडी शर्यततीचे आयोजन करण्यात आले होते.

मोहन मोहिते

चिंचणी ( ता . कडेगांव ) येथे मेरवे खोरा येथे शनिवार रोजी बैलगाडी शर्यततीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळी बैलगाडी नोंद करण्यास सुरुवात झाली असता आरोपी प्रविण मानाजी सुर्यंवशी रा. तडसर हा रांगेतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना  फिर्यादी सुरेश शिवाजी यादव यांनी अटकाव केल्यामळे प्रवीण याने वादावादी केली व निघून गेला. त्यानंतर दुपारी १ वाजता आरोपी 1) प्रणिव मानाजी सुर्यवंशी, 2) अर्जुन सुर्यवंशी, 3) अक्षय रविद्र दबाणे. 4) सागर मिकाजी इंगळे 5)संकेत बाळू कदम, 6) सुरज कृष्णत रोठे, 7) श्रीकांत लालास कदम, 8) दत्तात्रय आनंदा सुर्यवांशी 9) विश्वजीत मारुती जाधव, 10) महेश तानाजी हॉलगु सर्व रा तडसर ता. कडेगाव जि. सांगली हे परत आले. 

परत येऊन बेकायदा जमाव जमवून आरोपी प्रवीण याने सुरेश यास खाली पाडून त्याचे हातातील कु-हाडीने तसेच त्याच्या बरोबर असणाऱ्या बाकीच्या आरोपीनी  त्याचे हात्तील गुप्तीने  पाटीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तेथे पडलेला दगड मारून जखमी केले आहे. काठीने, लाथाबुक्यानी मारहाण केली. प्रणित यादव हा सोडविण्यासाठी गेला असता त्यास हातातील काठीने पाठीत मारहाण केली. सुरेश यादव हा गंभीर जखमी असून त्याना कडेपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद शनिवार रात्री उशिरा चिंचणी वांगी पोलिसात झाली असून अधीक तपास उप पोलीस निरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत.