शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

म्हैस, गाय दूध खरेदी दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:48 IST

म्हैस व गाय दूध दरात वारंवार होणाऱ्या चढ-उताराने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशावेळी वाढत्या उन्हाळ्यात म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत, ११ मेपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाय दुधात प्रति लिटर एक रुपयाने, तर म्हैस दुधात प्रति लिटर १.३० रुपयांची वाढ करीत दिलासा दिला आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देम्हैस, गाय दूध खरेदी दरात वाढदराची अनिंश्चितता मोठे आव्हान

देवराष्ट्रे : म्हैस व गाय दूध दरात वारंवार होणाऱ्या चढ-उताराने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशावेळी वाढत्या उन्हाळ्यात म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत, ११ मेपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाय दुधात प्रति लिटर एक रुपयाने, तर म्हैस दुधात प्रति लिटर १.३० रुपयांची वाढ करीत दिलासा दिला आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात म्हैस दूध दरात दोन ते तीन रुपयांची वाढ होते. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही म्हैस व गाय दूध दरात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही.गाय दुधाच्या दरात स्थिरता नसल्याने शेतकरी म्हैस पालनाकडे वळताना दिसत आहेत. म्हैशीचा भाकड काळ जास्त असल्याने म्हैसपालनही आजच्या महागाईमुळे परवडत नाही. तरी गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधासही अनुदान मिळावे, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.गेल्या दहा महिन्यांनंतर म्हैस दूध उत्पादकांना संघांनी दिलासा दिला आहे. आता शेतकऱ्यांना ६.५ फॅटसाठी ३९ रुपये, तर १० फॅटसाठी ५२ रुपये दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. तसेच गाय दूध उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रति लिटर २३ रुपये दर मिळणार आहे. ही दरवाढ ११ मेपासूनच्या दूध बिलाबरोबर मिळणार आहे.दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. एका बाजूला खाद्यांच्या किमती वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चारा विकत घेऊन जनावरे जगवली जात आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दूध व्यवसायातील अडचणींवर मार्ग काढण्याची वेळ आली आहे. दराची अनिंश्चितता हे यापुढे मोठे आव्हान असणार आहे. शासकीय पातळीवर यासंदर्भात योग्य धोरण निश्चित करण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSangliसांगली