शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतल्या भावाची वरात, चक्क महापुरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:15 IST

Flood Sangli marriage : कोणी विमानात वधुला वरमाला घालतो, तर कोणी समुद्राच्या तळाला जाऊन शुभमंगलाची संधी साधतो. सांगलीतल्या एका पठ्ठ्याने चक्क महापुरातच लग्नाची वरात काढली. कंबरेइतक्या पाण्यात होडीतून बायकोला घरात आणले.

ठळक मुद्देभावाची वरात, चक्क महापुरात!नवरा-नवरीच्या वरातीचा थाट चांगलाच चर्चेचा विषय

संतोष भिसेसांगली : कोणी विमानात वधुला वरमाला घालतो, तर कोणी समुद्राच्या तळाला जाऊन शुभमंगलाची संधी साधतो. सांगलीतल्या एका पठ्ठ्याने चक्क महापुरातच लग्नाची वरात काढली. कंबरेइतक्या पाण्यात होडीतून बायकोला घरात आणले.सांगलीतला हा पठ्ठ्या भलताच चर्चेत आला असून वरातीचा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. मारुती चौकात कंबरेइतक्या पाण्यातून नवविवाहित दांपत्य हळदीच्या अंगाने घराकडे येत असल्याचे व्हिडीओतून दिसते. त्याचे झाले असे की, सांगलीत पावसाला उतार मिळताच एकाने लग्नाचा बार उडवून टाकला. पाऊस थांबला तरी रस्त्यावरील पुराने मात्र माघार घेतलेली नव्हती. कृष्णेचा शहरातील मुक्काम कायम होता.

शहरातील मुख्य चौकात म्हणजे मारुती रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी साचून होते. मग काय, नवरदेवाने घरी जाण्यासाठी चक्क होडीच मागवली. मुंडावळ्या बांधलेल्या व शालू नेसलेल्या नवपरिणीत मालकीणीला होडीत बसवले.

नवरा-नवरीची वरात झोकात निघाली. वरातीला बँडबाजा नसला कृष्णेच्या पाण्याचा खळखळाट मात्र सोबत होता. ऐन महापुरातून निघालेल्या जोडप्याला पाहण्यासाठी शहरवासीय इमारतींच्या खिडक्यांमध्ये गर्दी करुन होते. नवरा-नवरीच्या वरातीचा हा थाट चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :floodपूरmarriageलग्नSangliसांगली