शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जैव वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीत, सांगलीतील हॉस्पिटलकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:06 IST

CoronaVIrus Sangli Hospital : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी हॉस्पिटलकडून  एक लाख रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देजैव वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीतसांगलीतील हॉस्पिटलकडून दंड वसूल, महापालिकेची कारवाई

संजयनगर/सांगली  : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी हॉस्पिटलकडून  एक लाख रुपये दंड वसूल केला.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या भागामध्ये या हॉस्पिटलकडून कचरा बाहेर टाकला जात असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केली. हॉस्पिटलचे चालक डॉ. महेश दूधनकर यांच्याकडून एक लाख रुपयाचा दंड स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी वसूल केला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSangliसांगली