शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा वनपरिक्षेत्रात सापडली नागाची पिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:46 IST

शिराळा येथील कापरी निकम मळा येथे शेतात नांगरटीचे काम करत असताना १९ जिवंत नागाची पिल्ली व अंडी सापडली असून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पणे निसर्ग अधिवासात सोडून दिले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ही नागाची पिल्ली सापडल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

ठळक मुद्देनागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा वनपरिक्षेत्रात सापडली नागाची पिल्ली सुरक्षितपणे सोडून दिले निसर्ग अधिवासात

विकास शहाशिराळा : येथील कापरी निकम मळा येथे शेतात नांगरटीचे काम करत असताना १९ जिवंत नागाची पिल्ली व अंडी सापडली असून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडून दिले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ही नागाची पिल्ली सापडल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.शिराळा वनपरिक्षेत्रातील बिळाशी परिमंडळ अंतर्गत बिउर नियत क्षेत्रातील कापरी निकम मळा येथील शेतकरी शामराव निकम यांचे शेतात ३० जून रोजी नांगरणी दरम्यान नागाची १९ अडी आढळून आली होती. प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल सी.पी.देशमुख व वनरक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळावर पोहचून शहनिशा केली व अंडी ताब्यात घेतली.  प्रा.सुशीलकुमार गायकवाड. सुजय गायकवाड यांचे मदतीने अंडी वनविभागाने निरिक्षणाखाली ठेवली होती.ही जिवंत नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आली आहे . सांगली वनविभाग उपवनसंरक्षक पी बी धानके , सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनात शिराळा वनक्षेत्रपाल सुशांत काळे, चंद्रकांत देशमुख,  सचिन पाटील,  बाबा गायकवाड,  प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, सुजय गायकवाड, विवेक शेटे, विशाल पाटील यांनी कार्यवाही केली.

नागपंचमीचे पार्श्वभूमीवर नागाची १९ अंडी वाचवून १९ जिवंत पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त केलेबददल प्रा.गायकवाड यांचा चमू तसेच शेतकरी निकम यांचे कौतुक होत आहे. या अगोदर अनेक जखमी, बोअरवेल मध्ये अडकलेल्या, विहिरीत अडकलेल्या अनेक नागांचे प्राण शिराळकरानी वाचवून नाग आमचा शत्रू नाहीतर दैवत आहे हे दाखवून दिले आहे. आजतर चक्क १९ पिलांना जीवदान दिले आहे.

टॅग्स :snakeसापSangliसांगली