शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा!

By शीतल पाटील | Updated: June 26, 2023 18:18 IST

सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची ...

सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा, अशा घोषणा देत रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलातर्फे विविध जनाजगृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक शाखेतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी अप्पासाहेब बिरनाळे स्कूलच्य विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. नशेखोरीपासून दुर राहण्याचा संदेशही डॉ. तेली दिला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीस सुरूवात झाली. वालचंद महाविद्यालय, आलदर चौक, विश्रामबाग चौक मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घोषणाबाजी दिली. संयोजन शेखर निकम, अल्ताफ हुजरे, नंदु पाटील, सुनील राऊत यांनी केले. तर बिरनाळे स्कूलचे संचालक सागर बिरनाळे, प्रशिक्षक शिवाजी लोखंडे, गणेश हिरमुडे, लता स्वामी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Sangliसांगली