शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत घटना कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:13 IST

विश्रामबाग येथील हॉटेल पै-प्रकाशच्यामागे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला.

सांगली : विश्रामबाग येथील हॉटेल पै-प्रकाशच्यामागे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला. सेन्सर वाजल्यामुळे चोरटे पळाले. ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी मिरजेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करुन रखवालदाराचा खून केल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतही असाच प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणा चक्रावली आहे.अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमध्ये पहाटे तीन वाजता दोन चोरटे गेले. त्यांनी एटीएमचे यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. पण सेन्सर वाजल्याने चोरटे सावध झाले. आपण पकडले जाऊ नये, यासाठी त्यांनी तेथून पलायन केले. अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे सेन्सर वाजल्याची माहिती मुंबईच्या मुख्य शाखेत तात्काळ समजली. त्यामुळे या शाखेतील कर्मचा-यांना विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने एटीएममध्ये दाखल झाले. पण चोरटे तत्पूर्वीच पळून गेले. एसटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरटे दिसतात. त्यांनी चेहरे लपविले आहेत. सोमवारी दिवसभर एटीएम बंद ठेवण्यात आले होते.तपास गतीनेमिरजेत पंधरवड्यापूर्वी बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरट्यांनी रखवालदाचा खून केला होता. ही घटनाही पहाटे तीनच्या दरम्यान घडली होती. सांगलीतही याच वेळेला एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. कदाचित मिरजे घटनेतील संशयितांचा यामध्ये सहभाग असू शकतो. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

टॅग्स :atmएटीएम