शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने खून; लंगरपेठ येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2023 15:06 IST

अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

महेश देसाई, लोकमत न्यूज नेटवर्क, कवठेमहांकाळ: लंगरपेठ (ता.कवठेमहांकाळ) येथील संभाजी जगन्नाथ शिंदे वय 32 या युवकाचा अज्ञात कारणावरून अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवार राञी 10 च्या सुमारास घडली आहे. अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी मयत संभाजी शिंदे यांचे लंगरपेठ येथे किरणा दुकान असून ते दुकान बंद करून घरी शिंदे मळा येथे बुधवार रञी 9 ते 10 च्या सुमारास जात असताना आज्ञात तीन इसमानी लंगरपेठ ते शिंदे वस्ती कच्च्या रस्त्यावर ओढ्याच्या बाजूला धारदार हत्याराने शिंदे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नसून अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी