शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अशोक खाडे यांना सांगली भूषण पुरस्कार-: उद्योग क्षेत्रातील अलौकिक कार्याची दखल-अरुण दांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:47 IST

विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा

ठळक मुद्दे-यंदाचा सांगली भूषण पुरस्कार

सांगली : विश्व जागृती मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा सांगली भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा सांगलीत होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

सांगलीचे नाव विविध क्षेत्रात झळकविणाºया व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सांगलीचा हा मानाचा पुरस्कार असून गेल्या वीस वर्षापासून तो दिला जात आहे. रोख २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे याचे स्वरुप आहे. उद्योग क्षेत्रात आंतरराष्टय स्तरावर सांगलीचे नाव झळकविणाºया अशोक दगडू खाडे यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. खाडे यांचा जन्म १९५५ मध्ये पेड (ता. तासगाव) येथे झाला. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. तरीही यातून बाहेर पडण्यासाठी शिाक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले.

चरितार्थ व शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी माझगांव डॉक लि. येथे नोकरी केली. हे काम करीत त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. याशिवाय बी. ए. (मानसशास्त्र), एम. फील (तत्वज्ञान), डॉक्टरेट आणि डी. आॅफ सायन्स अशा पदव्या मिळविल्या.  त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत कंपनीने त्यांना पाणबुड्या बनविण्याकामी त्यांना जर्मनला पाठविले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू केला. दास आॅफ शोअर,दास आॅफ पेट्रोलियम, दास मरीन सेज प्रा. लि. आबुधाबी दा इन्सट्र्युमेंटेशन  अश कंपन्या उभारून ते विविध क्षेत्रात दिमाखात कार्यरत आहेत. तीन हजाराहून अधिकचा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

 

आजवरचे पुरस्कारमंडळातर्फे आजवर गायिका आशा भोसले, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, मास्टर अविनाश, प्रा. म. द. हातकणंगलेकर, नानासाहेब चितळे, कवी सुधांशू, भाऊसाहेब पडसलगीकर, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, कृषीभूषण प्र. शं. ठाकूर, नेत्रतज्ज्ञ डॉ. भैय्यासाहेब परांजपे, खासदार आण्णासाहेब गोटखिंडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक धोंडिराम बापू माळी, मोहन रानडे, राजमतीआक्का पाटील, सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, प्रा. डॉ. एन. डी. पाटील आदींना सांगली भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय