शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गोपीचंद पडळकरांना तातडीने अटक करा; शिवसेनेची मागणी

By अविनाश कोळी | Updated: January 7, 2023 15:17 IST

पोलिस उपअधीक्षक, निरीक्षकांना निलंबित करा

अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरजेत जेसीबीने घरे पाडून लोकांना बेघर केल्याप्रकरणी भाजपचे ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू आ. गोपीचंद पडळकरांनाही अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरजेत ७० वर्षांपासून राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी उभे न राहता त्यांना रात्रीत बेघर करून त्यांची घरे पाडायला उभे राहणारे पडळकर बंधू आणि लोकांकडे कागदपत्रे मागणारे पोलिस हे सगळेच एकमेकांना सामील आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताकदीमुळेच एक होऊन लोकांना पिटाळून लावण्याच्या कामात ते उतरले होते, हे दिसून आले आहे.

घरे पाडायला गेलेल्या लोकांऐवजी सर्वसामान्य माणसांवर जेसीबी अडवल्याबद्दल गुन्हे दाखल झाले असतील तर ते तत्काळ मागे घेण्यात यावेत. या घटनेस जबाबदार धरून मिरजेचे पोलिस उपअधीक्षक व संबंधित पोलिस निरीक्षक यांचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग लक्षात घेऊन त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

फडणवीस यांनी राजीनामा द्यावामिरजेतील संपूर्ण घटनेला भाजपचा पाठींबा आहे. कायदा हातात घेणाऱ्या पडळकर बंधूंना अटक करावी. या घटनेची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काटकर यांनी केली आहे.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरShiv Senaशिवसेना