शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत मानधन काढण्यास आठ हजारांची लाच घेताना महापालिकेचा मुकादम जाळ्यात

By शरद जाधव | Updated: November 21, 2023 19:38 IST

‘लाचलुचपत’ची कारवाई 

सांगली : चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात १२ हजारांच्या लाचेची मागणी करत त्यातील आठ हजार रुपये स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८, रा. मदिना मश्जिदजवळ, सुभाषनगर) असे संशयिताचे नाव आहे. मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या चहा टपरीजवळ ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हा मानधनावर महापालिकेकडे सेवेत आहे तर संशयित किशोर जबडे हा आरोग्य विभागात प्रभाग २० साठी प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार असे १२ हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीअंती आठ हजारांची लाचेची मागणी केल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या एका चहा टपरीजवळ सापळा लावला असता, तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्विकारताना जबडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. जबडे याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रीतम चौगुले, रामहरी वाघमोडे, अजित पाटील, सुदर्शन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.