शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिवेशनात आवाज उठविणार, आमदार सुधीर गाडगीळांनी दिली ग्वाही

By श्रीनिवास नागे | Updated: February 24, 2023 15:26 IST

राज्यभरातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत २० फेब्रुवारी पासून संपावर

सांगली : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करू विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.मानधन वाढ, ग्रॅज्युईटीसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस २० फेब्रुवारी पासून संपावर आहेत. राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली. मानधनवाढीसह अन्य मागण्यांबाबत आमदार गाडगीळ यांच्याशी चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाध्यक्षा शोमा कोल्हे, उषा कांबळे, संतोषी लपाटे, सुनिता सहस्रबुध्दे, अशा चव्हाण, सचिव उमेश देशमुख यांच्यासह मोत्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. राज्यातील भाजप- शिवसेनेचे सरकार संवेदनशील आहे. अंगणवाडी कर्मचान्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल त्यांना न्याय देईल. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस महिला व बालविकासमंत्री लोढा यांच्याशी चर्चा करू तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मागण्यांबाबत आवाज उठवू अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाला दिली.

टॅग्स :Sangliसांगली