शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या विजयसिंहराजेंनी घेतले आदित्य अभ्यंकरला दत्तक

By अविनाश कोळी | Updated: January 23, 2024 14:19 IST

सांगली : सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आदित्य याला दत्तक ...

सांगली : सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आदित्य याला दत्तक घेतले. दत्तक विधान सोहळा नुकताच येथील माळबंगल्यावर पार पडला.राजघराण्यातील सदस्य व निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. आदित्य अभ्यंकर हे विजयसिंहराजे यांच्या पत्नी राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांचे भाचे जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आहेत. यावेळी विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, पौर्णिमाराजे पटवर्धन, जयदीप अभ्यंकर व त्यांचे कुटुंबीय तसेच मिरजेचे बाळासाहेब पटवर्धन, गोपाळराजे पाटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, बेळगावचे आमदार अभय पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, अॅड. श्रीकांत जाधव, दीपक शिंदे, अॅड. शेखर जगताप, अँड. सुहास शेठ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली