शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या किमती कमी करण्यासाठी जीएसटी रद्द करा, सांगलीतील वैद्यकीय प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ठराव 

By अविनाश कोळी | Updated: March 11, 2024 18:51 IST

सांगली : औषधे तसेच वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी रद्द करून औषधांच्या किमती कमी कराव्यात. यातून सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल, अशा ...

सांगली : औषधे तसेच वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी रद्द करून औषधांच्या किमती कमी कराव्यात. यातून सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल, अशा मागणीचा ठराव रविवारी वैद्यकीय प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आला.महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनमार्फत सांगलीत तीनदिवसीय राज्य अधिवेशन पार पडले. रविवारी त्याची सांगता झाली. कामगार कायद्याचे संवर्धन, वैद्यकीय प्रतिनिधींचे विविध प्रश्न, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांबाबत अधिवेशनात चर्चा करण्यात आली. शासन धोरणांना ते मागे घेईपर्यंत विरोध करण्यासह विविध ठराव अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले.अखिल भारतीय संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. शंतनू चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटनेचे महासचिव म्हणून कॉ. श्रीकांत फोपसे यांची, तर अध्यक्ष म्हणून कॉ. नरेंद्र सिंग यांची एकमताने निवड झाली. अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २८ युनिटमधून जवळपास तीनशे सदस्य उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातून किशोर केदारी यांची पश्चिम विभागीय सचिव म्हणून निवड करण्यात आली. सांगली जिल्हा कार्यकारिणीतर्फे उपस्थित सर्व युनिटला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. राज्य संघटनेतर्फे सदस्यत्व संख्या टप्पा पार केलेल्या युनिटचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सांगली युनिटचे संजय गलगले, हरीश भंडारे, सुहास वाळवेकर, अतुल वीर, अवधूत पुजारी, बाळासाहेब पाटील, अजित मालगावे, योगेश जगदाळे, भालचंद्र देशपांडे, शिवराज जामदार, हेमचंद्र पाटील आदीसह प्रतिनिधी उपस्थित होते.वैद्यकीय प्रतिनिधींचे शोषण थांबवाविक्री उद्दिष्टाच्या नावाखाली होणारे वैद्यकीय प्रतिनिधींचे शोषण बंद करावे, औषधे आणि औषधी उपकरणे यावरील जीएसटी रद्द करून औषधांच्या किमती कमी कराव्यात, डिजिटल माध्यमांद्वारे पाळत ठेवून केल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन बंद करावे आदी ठराव या अधिवेशनात करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीmedicineऔषधंGSTजीएसटी