शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अनोखी पदयात्रा! आई-वडिलांचा जयजयकार, सन्मान यात्रा; नागरिकांकडून पदयात्रेवर पुष्पवृष्टी

By अविनाश कोळी | Updated: March 1, 2023 19:21 IST

सांगली : टीव्ही, मोबाईलच्या युगात हरवलेल्या मुलांमध्ये संस्काराचे बीजारोपण करून आई-वडिलांप्रती आदरभाव वाढविण्याकरिता माधवनगर (ता. मिरज) येथे अनोखा उपक्रम ...

सांगली : टीव्ही, मोबाईलच्या युगात हरवलेल्या मुलांमध्ये संस्काराचे बीजारोपण करून आई-वडिलांप्रती आदरभाव वाढविण्याकरिता माधवनगर (ता. मिरज) येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळकरी मुलांनी आई-वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्यासह सन्मान पदयात्रा काढली. यात्रेत मुलांनी आई-वडिलांचा जयघोष केला.गजानन मिल शताब्दी विद्यालय व उद्योगरत्न धनी वेलणकर पूर्व प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी हा उपक्रम पार पडला. सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा, सांगली शिक्षण संस्थेचे संचालक अमोल करंदीकर, विलास आपटे, मुख्याध्यापिका अवनी गंगातीरकर, शाला अधीक्षिका ज्योती खुरुद आदी उपस्थित होते.शाळेच्या आवारात मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना पाटावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. पायावर फुले वाहून त्यांनी माता-पित्यांप्रती आदरभाव व्यक्त केला. या अनोख्या उपक्रमाने पालक भारावून गेले. पाद्यपूजनानंतर माधवनगर शहरातून पालक व मुलांनी सन्मान यात्रा काढली. ‘कर्तव्यदक्ष आई-वडिलांचा विजय असो’, ‘आई-वडिलांचा जयजयकार’ अशा घोषणा दिल्या.

अनोख्या यात्रेने नागरिक, व्यापारीही भारावून गेले. चौकाचौकात या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पदयात्रेत ग्रामपंचायत सदस्य दीपाली कदम, शुभम उपाध्ये, अनिता आवटी, तानाजी जाधव, योगेश देसाई, संजय पाटील, किशोर सासणे आदी सहभागी झाले होते. हिरा ठाकरे, अल्का पाटील, शुभांगी शेंडे आदींनी पदयात्रेचे संयोजन केले. शीला पाटील यांनी सूत्रसंचालन, ज्योती खुरुद यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Sangliसांगली