शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दहा मिनिटात ३१० जोर मारण्याचा विक्रम, सांगलीत रंगल्या जोर मारण्याच्या स्पर्धा

By अविनाश कोळी | Updated: March 9, 2024 16:22 IST

सांगली : येथील श्री समर्थ व्यायामशाळेमध्ये दासनवमी उत्सवानिमित्त जोर मारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. चुरशीच्या या स्पर्धेत अवघ्या दहा मिनिटात ...

सांगली : येथील श्री समर्थ व्यायामशाळेमध्ये दासनवमी उत्सवानिमित्त जोर मारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. चुरशीच्या या स्पर्धेत अवघ्या दहा मिनिटात ३१० जोर मारून सांगलीच्या शुभम चव्हाणने विक्रम नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.आधुनिक व्यायामाच्या युगात पूर्वीपासून चालत आलेल्या जोर, बैठका, सपाट्या, गदा, खोरे अशा व्यायाम प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम व्यायामशाळेमार्फत केले जात आहे. गेल्या ५० वर्षांपासून या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यंदा लहान व मोठ्या अशा दोन गटात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत मोठ्या गटात शुभम चव्हाण याने १० मिनिटात ३१० जोर मारून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक संतोष तांबट, तृतीय क्रमांक प्रथमेश वैद्य, तर चतुर्थ क्रमांक अनिकेत कुलकर्णी यांनी पटकाविला. लहान गटात पार्थ सिद्ध याने पाच मिनिटात १२० जोर मारून प्रथम क्रमांक पटकावला तर केदार पांडे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

सायंकाळ सत्रात ब्रह्मवृंद मंत्रजागर होऊन आमदार सुधीर गाडगीळ व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पुरंदरे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश गोवंडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, बापू हरिदास, हरी महाबळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली