शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती

By अविनाश कोळी | Updated: August 29, 2022 12:57 IST

कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद

अविनाश कोळीसांगली : कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या १३ हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत. यातून कामगारांसाठी स्वस्तात घरकुल योजना राबविली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कामगार रुग्णालय उभारण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘लोकमत’च्या सांगली कार्यालयास आज, सोमवारी खाडे यांनी भेट दिली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, कामगार खाते मिळाल्याने मी समाधानी आहे. या खात्याच्या माध्यमातून खूप कामे, योजना राबविल्या जाऊ शकतात. निधीचीही कमतरता नाही. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा विषय गांभिर्याने घेतला आहे. दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कामगारांच्या नोंदणीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन नोंदणी शिबिर घेण्याची सूचना दिली आहे. नोंदणीचे काम पूर्ण होताच त्यांच्यासाठी विविध योजना हाती घेण्यात येतील.कामगार ते कामगारमंत्री हा प्रवास सुखदमाझगाव डॉकमध्ये १३ वर्षे मी कामगार म्हणून काम केले आहे. त्यामुळे कामगारांच्या व्यस्था मला माहिती आहेत. कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद अनुभव आहे, असे खाडे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल