शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिराळ्यात काचेच्या तुकड्यांपासून बनविली गणेशमूर्ती, नक्षीकाम ठरतेय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 14:05 IST

मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली

शिराळा : शिराळा येथे खोट्या हिऱ्यामधील, तसेच काचेच्या तुकड्यांनी बनविलेल्या श्री गणेश मूर्ती नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. दोन फूट उंचीची ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.चिखलवाडी (ता. शिराळा ) येथील सतीश पवार यांचा व्यवसाय टेलरिंगचा, यामध्ये प्रामुख्याने विविध झेंडे तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. ते त्यांचा भाचा अनिल खवरे मुंबईमध्ये असताना त्यांनी तेथील एका गणपती मूर्तीवर हिऱ्यांनी केलेले काम पाहिले, त्यावेळी त्यांनी हे काम शिकले. यानंतर ते शिराळा येथे आले व टेलरिंग व्यवसाय सुरू केला. मुख्य त्यांनी विविध झेंडे बनविण्याचे काम सुरू केले. त्यांनी कोल्हापूरहून कच्च्या श्री गणपतीच्या मूर्ती आणण्यास सुरुवात केली. मुंबईहून कोठे हिरे, खडे, आदी आणून या मूर्तींवर त्यांनी नक्षीकाम केले. सुरुवातीला मूर्ती या नक्षीकामामुळे महाग पडत होत्या. मात्र, त्यांनी आपला छंद जोपासत या व्यवसायाला चालना दिली. यामुळे नागरिकांना या खडे, खोटे हिरे, आदींनी नक्षीकाम केलेल्या मूर्ती आवडू लागल्या. त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला. यावर्षी त्यांनी तीन प्रकारच्या काचांच्या तुकड्यांपासून दोन फूट उंचीची आकर्षक गणपतीची मूर्ती बनविली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या मूर्तीवर काचेचे नक्षीकाम करण्यासाठी बारा दिवस लागले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर खोटे हिरे, रंगीबेरंगी खडे, मणी अशा विविध प्रकारच्या साहित्याने केलेले गणपती मूर्तीवरील नक्षीकाम मूर्तींना वेगळे देखणेपण आणते.

मुंबईमध्ये असताना गणपती मूर्तीवर केलेले खोट्या हिऱ्यातील काम पाहून ते आम्ही शिकलो. गणपती उत्सव झाल्यावर राख्या, आदींमधील खोटे खडे आम्ही गोळा करतो त्याचे विविध आकाराचे पॅचवर्क बनवितो. यावर्षी काचेच्या तीन प्रकारच्या तुकड्यांपासून मूर्तीवर नक्षीकाम केले आहे. - सतीश पवार, चिखलवाडी,

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024