शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मालगाव येथील शेतकऱ्याच्या बेदाण्याला सांगली-तासगावपेक्षा जास्त भाव, वाशी बाजार समितीमध्ये प्रथमच सौदे

By संतोष भिसे | Updated: March 10, 2023 19:08 IST

या सौद्यांमध्ये बेदाण्याला सांगली व तासगावपेक्षा प्रतिकिलो ५० ते ६० रुपये जास्त भाव मिळाला

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथील शशिकांत कनवाडे या द्राक्ष बागायतदाराच्या बेदाण्याला वाशी येथील सौद्यामध्ये प्रतिकिलो ३५१ रुपये दर मिळाला. एसके ४२ वाणाचा गोल बेदाणा त्यांनी सौद्यासाठी आणला होता.वाशी बाजार समितीमध्ये गुरुवारी प्रथमच बेदाण्याचे सौदे सुरु करण्यात आले. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, द्राक्ष बागायतदार संघ आणि ड्याफ्रुट, डेटस् असोसिएशनचे अध्यक्ष विजय भुता, डाळिंब अडते असोसिएशनचे सचिव नामदेवराव बजबळकर यांना पुढाकार घेतला. सौद्यावेळी बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे, सांगली विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.या सौद्यांमध्ये बेदाण्याला सांगली व तासगावपेक्षा प्रतिकिलो ५० ते ६० रुपये जास्त भाव मिळाला. वाशीमधील सौद्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांना सांगली, तासगावमधून बेदाणा मागवण्याची गरज राहिलेली नाही. जवळच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादकांनी वाशी समितीमधील सौद्याचा लाभ घेण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाने केले आहे.

टॅग्स :Sangliसांगली