शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेच्या २० कोटीच्या मालमत्तेचा लवकरच लिलाव, वर्षभरात देणी परत देणार

By शीतल पाटील | Updated: April 19, 2023 19:00 IST

१२ कोटीची रक्कम विनादाव्याची

सांगली : वसंतदादा शेतकरी बँकेकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी २० कोटीच्या २५ मालमत्तांचा लिलाव काढला जाणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या वर्षभरात ठेवीदारांच्या ७५ कोटीची मुद्दल परत करण्याचा प्रयत्न असल्याचे बँकेच्या प्रशासक तथा सहाय्यक निबंधक स्मृती पाटील यांनी बुधवारी सांगितले.पाटील म्हणाल्या की, वसंतदादा बँकेकडे १५३ कोटीचे देणी आहेत. ५६ कोटीची येणेबाकी आहे. बँकेकडे मार्च २०२३अखेर २८ कोटी ९० लाख रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेचे वाटप राज्य शासन व सहकार विभागाच्या निर्देशाने केले जाणार आहे. तसा प्रस्तावही लवकरच आम्ही पाठविणार आहोत.यंदाच्या आर्थिक वर्षात ४० कोटीच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. लवकरच २५ मालमत्तांचा लिलाव करणार आहोत. त्यातून २० कोटीची कर्जवसुली होईल. बँकेच्या काही मालमत्तांचाही लिलाव होणार आहे. त्यातून २० कोटी मिळतील. मार्चअखेर शिल्लक २९ कोटी आहेत. त्यामुळे वर्षभरात बँकेच्या ठेवीदारांचे ७५ कोटी रुपये परत करण्याचा आराखडा तयार केला आहे. ठेवीदारांची मुद्दल देण्यात कसलीही अडचण राहणार नाही. बँकेच्या ३६ शाखामधील खातेदारांचे एकत्रिकरण सुरू केले आहे. त्यामुळे खातेदारांची देणी किती आहेत, याचा आकडा समोर येईल, असेही पाटील म्हणाल्या.

१२ कोटीची रक्कम विनादाव्याचीठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी)कडून एक लाखापर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या. अजूनही ८८ हजार खातेदारांनी ठेवीसाठी विमा क्लेम केलेला नाही. या खातेदारांची जवळपास १२ कोटीची रक्कम डीआयसीजीसीकडे शिल्लक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक