शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पंधरा मिनिटात महासभा तहकूब

By admin | Updated: June 20, 2014 00:36 IST

मान्यवरांना आदरांजली : सोमवारी सभा होणार

सांगली : मागील काही दिवसांत निधन पावलेल्या मान्यवरांना आदरांजली वाहून महानगरपालिकेची महासभा अवघ्या पंधरा मिनिटांत तहकूब करण्यात आली. महासभेचे कामकाज सुरू होताच नगरसेवक गौतम पवार यांनी विषयपत्रिका बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा घ्यावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्याकडे दुर्लक्ष करून महासभेचे कामकाज पुढे सुरू झाले आणि मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली. पुढील महासभा सोमवार, दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. आज महासभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. प्रथम नागरी प्रश्नांवर चर्चा करावी, अशी त्यांची मागणी होती. यावेळी त्यांनी आणलेले कापडी फलकही सभागृहात झळकवले. विषयपत्रिकेवर नागरिकांच्या हिताचा कोणताच विषय नसून, महापालिकेत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मिलीभगत झाल्याचा आरोपही नगरसेवक गौतम पवार यांनी केला. भाजपच्या विरोधाला न जुमानता सभागृहाचे कामकाज पुढे चालविण्यात आले. यानंतर केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी आ. व्यंकाप्पा पत्की, माजी उपमहापौर दादासाहेब लांडगे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी धोंडिराम बापू माळी, तमाशापटू अंकुश खाडे, पत्रकार अनिल कांबळे यांच्यासह मागील काही दिवसांत निधन पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय बजाज यांनी महापौर कांचन कांबळे यांच्याकडे मान्यवरांना आदरांजली म्हणून सभागृह काही काळ तहकूब करावे, अशी विनंती केली. त्याला सूचक अनुमोदन नगरसेवक राजेश नाईक यांनी दिले. (प्रतिनिधी)