शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा सेल्फी तुम्हाला वाटतो त्यापेक्षा वाईट दिसतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 21:03 IST

प्रत्येकाला असे वाटते की ते सेल्फीमध्ये जास्त सुंदर किंवा आकर्षक दिसतात.

काही उत्साही संशोधकांनी आपली सर्व बुद्धी पणाला लावून सर्व तरुणाईसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सेल्फीमध्ये लोक खरंच जास्त सुंदर दिसतात का?’या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी टोरोंटो विद्यापीठातील संशोधकांनी 198 विद्यार्थ्यांचा अभ्यास केले. यांपैकी 100 विद्यार्थी असे होते जे नित्यनियमाने रोज सेल्फी काढत असत. प्रत्येकाने आपापल्या सेल्फीची दुसऱ्याने काढलेल्या फोटोंशी तुलना केली. प्रत्येकाने दोन्ही प्रकारच्या फोटोंमध्ये ते किती आकर्षक दिसतात आणि सोशल मीडियावर त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल याची माहिती दिली.त्यानंतर 178 सामान्य लोकांनी या विद्यार्थ्यांच्या फोटोंना आकर्षकता आणि सोशल मीडिया लाईकेबिलिटीच्या आधारावर गुण दिले.अध्ययनाअंती असे दिसून आले की, प्रत्येकाला असे वाटते की ते सेल्फीमध्ये जास्त सुंदर किंवा आकर्षक दिसतात. परंतु इतर लोकांना सेल्फीपेक्षा तुमचे दुसऱ्यानी काढलेले फोटो अधिक आवडतात.जे लोक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढतात त्यांचे सेल्फीमध्ये स्वत:च्या दिसण्याबद्दलचे मत जरा जास्तच चांगले असते. परंतु इतर लोकांना तुमच्या सेल्फीमध्ये जास्त आकर्षकता दिसून येत नाही हे तथ्य आहे आणि ते मान्यच करावे लागेल.

via GIPHY

या संशोधनाचे निष्कर्ष सोशल सायकोलॉजी अँड पर्सनालिटी सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.