शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

महिलांचे अश्रू पाहिले की पुरुषांमधील आक्रमकता होते कमी; इस्रालयमधील नव्या संशोधनाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:57 IST

रासायनिक घटकांतून एक विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण हाेताे आणि त्यामुळे पुरुषांची आक्रमक भावना कमी हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले की पुरुषांचा राग निवळतो असे म्हणण्याची पद्धत होती. तसे वर्णन विविध कथा, कादंबऱ्यांमध्येही आढळते. पण आता त्याला इस्रायलमध्ये झालेल्या नव्या संशोधनामुळे शास्त्रीय आधार मिळाला आहे. 

या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, महिलांच्या अश्रूंमध्ये असे रासायनिक घटक असतात, ज्यामुळे पुरुषांमधील आक्रमकता कमी होते. परिणामी त्यांना आलेला रागही निवळतो. या रासायनिक घटकांतून एक विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण हाेताे आणि त्यामुळे पुरुषांची आक्रमक भावना कमी हाेते.

खऱ्या अन् खाेट्या अश्रुंचा वापर

nसंशोधनासाठी केलेल्या प्रयोगात पुरुषांच्या एका गटाला डोळ्यांत अश्रू आलेल्या महिलांसमोर नेण्यात आले. समोरच्या महिलेने आपली फसवणूक केल्याची भावना या पुरुषांच्या मनात निर्माण केली होती.nपण महिलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्या पुरुषांतील आक्रमकता कमी झाली व ते काहीसे शांत झाले. nप्रयोगात सामील झालेल्या महिलांच्या डोळ्यांत कधी खरे अश्रू होते तर कधी अश्रू येण्यासाठी सलाइनचा वापर करण्यात आला होता.

अश्रुंचा गंध पाडताे पुरुषाच्या आक्रमकतेवर प्रभावnप्राण्यांमध्ये मादीच्या डोळ्यांत अश्रू आल्यास नराची आक्रमकता, राग कमी होणे ही सर्वसामान्य बाब आहे. उंदरांमध्ये नराला मादीच्या अश्रूंचा गंध आल्यानंतर त्याची आक्रमकता कमी होते. nमात्र माणसामध्ये अशी प्रक्रिया होते का याबद्दल आजवर सखोल संशोधन झाले नव्हते. यासंदर्भात वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने केलेल्या संशोधनावर आधारित लेख प्लोस बायोलाॅजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

प्रयोगांतील अश्रू होते खरे व सलाइनचेहीसमोरच्या महिलेने फसवणूक केल्यामुळे आपण पैसे गमावले आहेत अशी धारणा करून दिलेल्या पुरुषाला त्या महिलेच्या डोळ्यांतील अश्रू खरे की सलाइन द्रवाचे आहेत याची जाणीव नव्हती.महिलांचे अश्रू पाहिल्यानंतर पुरुषांमधील आक्रमकता ४० टक्क्यांनी कमी झाली. हे होत असताना पुरुषांच्या मेंदूतील क्रियांचा एमआरआयद्वारे अभ्यास करण्यात आला होता. महिलांच्या अश्रूंमधील रासायनिक घटकांमुळे पुरुषांचा राग कमी होतो या संशोधनाचा अधिक फायदा महिला की पुरुषांना होणार याची चर्चा आता रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Womenमहिला