शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day ; राशीनुसार जाणून घ्या पार्टनरसोबत कसा असेल तुमचा व्हॅलेनटाईन वीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 14:48 IST

सध्या फेब्रवारी महिना सुरू झाला आहे. तरूण -तरूणींना अगदी उत्साह देणारा हा महिना आहे.

सध्या फेब्रवारी महिना सुरू झाला आहे. तरूण -तरूणींना अगदी उत्साह देणारा हा महिना आहे. कारण वेगवेगळे प्रेमाचं प्रतिक असणारे डेज् या महिन्यात साजरे केले जातात.  आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या व्यक्तीला हा आठवडा आपल्या पार्टनरसोबत कसा जाणार आहे हे सांगणार आहोत. 

मेष

या आठवड्यात  तुम्ही विचार वेगळा कराल आणि काहीतरी वेगळंच होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला सहनशीलता ठेवून परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तसंच मोठयांचे मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या आठवड्यात मिळेल. या आठवड्याच्या शेवटाला तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता  आहे. 

वृषभ

या आठवड्यात वृषभ राशीचे लोक आपलं लव्हलाईफला उत्साहीपणे जगू शकतात. त्यांना आपल्या पार्टनरसोबत फिरायला जाण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.  जर तुम्ही संयमाने काम केलेत जर शांत वाटेल तसंच सुख,शांती मिळेल.

मिथून

 मिथून राशीच्या लोकांना हा आठवडा खूपच रोमॅन्टिक असेल. पार्टनरसोबत अंडरस्टॅडिंग वाढेल.  सकारात्मक विचार  तुमचे असतील. आठवड्याच्या शेवटाकडे येताना तुम्ही पार्टनरसोबत शॉपिंग करण्याचा आनंद घ्याल.

कर्क

झालेल्या वादांमधून तुम्ही तोडगा काढण्याचा विचार कराल तरच तुमचं नातं व्यवस्थित राहील. तसंच तुम्हाला पार्टनर कडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख आणि शांती राहण्यासाठी  हा आठवडा उत्तम आहे. 

सिंह

या आठवड्यात  सिंह राशीचे व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत  धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे.  अनेक प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला या आठवड्यात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  जर तुम्ही सिंगल असाल तर पार्टनर मिळण्याची  शक्यता आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या पार्टनरमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.  तसंच वाद निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुटुंबाला आणि पार्टनरला वेळ द्याल.

तुळ

तुळ राशीचे लोक चार्मिंग पर्सनॅलिटीमुळे आपल्या पार्टनरला आकर्षीत करतील. हा आठवडा तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक असेल. या आठवड्यात तुम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार कराल.

वृश्चिक

हा आठवडा तुमचा खूप चांगला आणि रोमॅन्टिक सुद्धा असेल तसचं पार्टनर सोबत कुठेतरी लांब फिरण्याचा प्लॅन तुम्ही कराल.

धनू 

तुमची वेळ न घालवता निर्णय घेण्याची सवय तुमच्या आणि पार्टनरच्या नात्यासाठी चांगली असेल. जितका जास्तवेळ तुम्ही  संयम ठेवाल तितकाच जास्त वेळ तुमच्या पार्टनरसाठी आणि तुमच्यासाठी चांगलं ठरेल.

मकर

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या पार्टनरकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.  तुमचं लव्हलाईफ आनंदी करण्यासाठी तुम्हाला महिलेची मदत होईल. मनातल्या गोष्टी शेअर न केल्यामुळे तुम्हाला त्रास सुद्धा होऊ शकतो. 

कुंभ

या आठवड्यात तुम्हाला घरच्यांचा आर्शिवाद मिळेल. तुमच्या रिलेशनला घेऊन जर तुम्ही जास्त पजेसिव्ह असाल तर तुम्हाला मानसीक त्रास सुद्धा होऊ शकतो.  हा आठवडा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरसाठी अनूकूल असेल 

मीन

तु्मच्या पार्टनरच्या आणि तुमच्या नात्यात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे साभांळून वागा. आठवड्याच्या शेवटाकडे येताना तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पार्टनर तुम्हाला वेळ देईल. तसंच चांगलं वातावरण तयार करण्यासाठी पार्टनरकडून प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप